विमा कंपनीचे ‘काळे’ कारनामे! २१७ पीक कापणी प्रयोगांवर घेतला आक्षेप; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा डाव?
धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन भरलेला विमा हप्ता कंपनीने गपगार गिळला, पण आता नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपनीने...












