इटकळमधील हॉटेलवर नळदुर्ग पोलिसांचा छापा; ३२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, तरुणावर गुन्हा
नळदुर्ग : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तुळजापूर तालुक्यातील इटकी येथील एका...






