• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आलुरमध्ये कौटुंबिक वादातून एकास लोखंडी रॉडने जबर मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
93
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : उमरगा तालुक्यातील आलुर येथे घरातील सामान आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय व्यक्तीला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. ही घटना २० मे २०२५ रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन खिरु राठोड (वय ३६ वर्षे, रा. आलुर, ता. उमरगा) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आलुर येथे मोहन राठोड यांना आरोपी राजाराम खिरु राठोड, नितेश राजाराम राठोड, रोहित राजाराम राठोड आणि अनुसया राजाराम राठोड (सर्व रा. आलुर) यांनी घरातील सामान व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी मोहन यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेप्रकरणी दत्ता खांडेकर यांनी २७ मे २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजाराम राठोड, नितेश राठोड, रोहित राठोड आणि अनुसया राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मुरुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे आलुर परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

धाराशिव बसस्थानकात वृद्धाला आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून ४० हजारांना लुटले

Next Post

येवतीत जुन्या भांडणातून ५० वर्षीय व्यक्तीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

येवतीत जुन्या भांडणातून ५० वर्षीय व्यक्तीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!