• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, November 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

admin by admin
November 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : उमरगा शहरातील एकोंडी रोड परिसरात लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध उमरगा पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी कोयता जप्त करून संबंधिताविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोपाळ मडोळे (वय २५, रा. सानेगुरुजी नगर, उमरगा) हा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता उमरगा येथील एकोंडी रोड परिसरात लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सदर कोयता विनापरवाना व बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे आढळून आल्याने पोलिसांच्या पथकाने अंदाजे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला.

याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बळीराम सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मडोळे याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत.

Previous Post

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

November 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026

Recent Posts

  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
  • धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
  • नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!