admin

admin

धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

तुळजापूरमध्ये ‘डिजिटल मटका’ आणि ‘राज’कारणाचा विचित्र खेळ! पोलिसांच्या धाडीने बिंग फुटले, ‘बिग बॉस’ फरार!

अहो आश्चर्यम्! ज्या तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीचा वास, तिथेच काही महाभागांनी ‘ऑनलाईन मटका डॉट कॉम’चा जयघोष सुरू केल्याची खबर आली...

येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापुरात अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३३ जणांवर गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर -  शहराच्या शांततेला आव्हान देत, राज पॅलेस - मलबा हाईटस परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या मोठ्या ऑनलाइन मटका अड्ड्यावर...

येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापुरात ‘राज पॅलेस’वर धडाका! मटकाकिंग नाईकवाडी जाळ्यात, २८ बहाद्दर पोलिसांच्या रडारवर!

तुळजापूर  – धर्म आणि अध्यात्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर नगरीला अवैध धंद्यांनी पोखरल्याची ओरड अखेर खरी ठरली आहे! पोलीस अधीक्षकांच्या विशेष...

तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षांचा भाचा आबासाहेब पवार अटकेत

तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षांचा भाचा आबासाहेब पवार अटकेत

तुळजापूर: तुळजापूर शहराला हादरवून सोडलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (बापू)  कणे यांचा भाचा आबासाहेब...

धाराशिव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी; संघटनेचा आत्मदहनाचा इशारा

धाराशिव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी; संघटनेचा आत्मदहनाचा इशारा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर कामांचा गंभीर आरोप करत त्यांच्या बडतर्फीची मागणी...

उमरग्याजवळ भीषण अपघात: आयशर टेम्पोच्या धडकेत बहिण-भावाचा जागीच मृत्यू;

उमरग्याजवळ भीषण अपघात: आयशर टेम्पोच्या धडकेत बहिण-भावाचा जागीच मृत्यू;

उमरगा: राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर कॉर्नरजवळ शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या आयशर टेम्पोने...

ईट येथे भीषण अपघात ; भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीने घेतला तरुणाचा बळी

ईट येथे भीषण अपघात ; भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीने घेतला तरुणाचा बळी

धाराशिव: भूम तालुक्यातील ईट येथे शुक्रवारी रात्री एक अत्यंत विचित्र आणि दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या...

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कळंबमध्ये शेतातून टिप्पर नेण्यावरून वाद, वृद्धाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कळंब: तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) येथे शेतातून मातीचा टिप्पर नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ६० वर्षीय वृद्धाला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी...

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव : शहरातील कोहिनूर हॉटेलसमोर गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. यामध्ये लोखंडी...

धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

उमरग्यात कंपनी मॅनेजरला १९ लाखांचा गंडा; आयकर माफीच्या नावाखाली फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

उमरगा : आयकर माफीची सवलत मिळवून देण्याच्या आणि कारवाईची भीती दाखवून एका कंपनी मॅनेजरची तब्बल १९ लाख ३० हजार ६६४...

Page 295 of 621 1 … 294 295 296 … 621
error: Content is protected !!