तुळजाभवानी मंदिरात प्रसादाचा लाडू ६०० रुपये किलो, भाविकांमध्ये नाराजी; पुजाऱ्यांचाही निर्णयाला विरोध
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या लाडूच्या दरावरून नवीन...