धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या
धाराशिव- महामार्गावर प्रवाशांना अडवून मारहाण करत जबरी लूटमार करणाऱ्या तसेच सोलर केबल चोरणाऱ्या एका कुख्यात टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने...











