परंडा हादरले! प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाच्या डोक्याला लावले पिस्तूल; शहरात मारहाणीच्या दोन घटना
परंडा: प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात...












