• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम : जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

admin by admin
November 20, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
0
SHARES
514
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – तालुक्यातील वालवड येथे जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या पिकअप बोलेरो वाहन चालकांवर भूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात येऊन सहा बैल, गाय ताब्यात घेण्यात आले आहेत.

आज दि. 20.11.2023 रोजी 01.00 वा. सु. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम उपविभागीय हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना वालवड , ता. भुम येथे आले असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या पिकअप बोलेरो वाहन क्र एमएच11 सीएच 4728 व इतर दोप पिकअप मध्ये गाय,बैल, वासरे असे प्राणी कत्तल करण्याकरीता वारदवाडी ते भुम मार्ग धाराशिव येथे घेवून जाणार आहेत .

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वारदवाडी फाटा ते भुम कडे जाणारे रोडवरील MIDC भुम लगत असलेल्या रोडवर वाहनाना पकडण्याकरीता दबा धरुन बसले असता अंदाजे 04.00 वा. चे सुमारास रोउवरुन पांढऱ्या रंगाच्या तीन पिकअप एकामागोमाग येत असताना दिसल्या त्यांना बातमी प्रमाणे सदरच्या वाहनांचा संशय आल्याने त्यांनी त्यास हात दाखवून थांबिवले असता पांढऱ्या रंगाच्या पिकअप बुलेरो वाहन क्र. एमएच 11 सीएच 4728 ही थांबले व त्यांचे मागील दोन पिकअप युटर्न घेवून रोडने परत वारदवाउीच्या दिशेने वेगाने निघून गेल्या.

ताब्यात असलेल्या पिकअप चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव समाधान सुदाम कांबळे, वय 22 वर्षे, रा. पापणस, ता. माढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले वरुन पोलीस पथकाने वाहनाच्या पाठीमागेजावून पाहणी केली असता सदर पिकअप वाहनामध्ये अंदाजे 64,000₹ किंमतीचे 6 बैल, गाय दाटी वाटीने बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करीत असताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातुन अंदाजे 64,000₹ किंमतीचे 6 बैल, गाय जनावरासह 5,00,000 ₹ किंमतीचे बुलेरो पिकअप वाहन असा एकुण 5,64,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे समाधान सुदाम कांबळे, वय 22 वर्षे, रा. पापणस, ता. माढा जि. सोलापूर यांचे विरुध्द भुम पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर दोन वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ,पोलीस अंमलदार- राहुल तेलप, नेताजी गेजगे, प्रशांत आडगळे, राहुल कोळी, हवेल जाधवर, अक्षय मनगिरे, गणेश सुर्यवंशी, किरण शहाणे, रंजित बागल, भगिरथ पंतगे, प्रशांत किंवडे, पोकॉ/450 गणेश पटारे, राजेश वादे यांचे पथकांनी केली आहे.

Previous Post

धाराशिवच्या न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

Next Post

वाशीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

वाशीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

October 22, 2025
सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार  झाडांचा ‘फलक’ उभा!

सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार झाडांचा ‘फलक’ उभा!

October 22, 2025
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

October 21, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि जबरी चोरीचे सत्र सुरूच

October 21, 2025
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत तोतयांनी ज्येष्ठाला लुटले; उमरग्यात ४.४३ लाखांचे दागिने लंपास

October 21, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group