• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

admin by admin
October 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील भुम आणि परंडा तालुक्यात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कपडे तसेच शेळी असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

भुम तालुक्यातील वरुड येथे कांताबाई सुग्रीव भोसले (वय 55) यांच्या घराचे कुलूप 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडले. घरात प्रवेश करून चोरट्याने 3 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 55 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी कांताबाई भोसले यांच्या फिर्यादीवरून भुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 305, 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, परंडा तालुक्यातील आसू येथील मासाळ वस्तीवर गोपीचंद सोपान मासाळ (वय 65) यांच्या घरातही चोरी झाली. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 9 इरकल, 12 नवीन साड्या, 4 नवीन धोतर, बैलाच्या गळ्यातील चंगाळी घंटी आणि एक शेळी असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

या प्रकरणी गोपीचंद मासाळ यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 305(ए), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही घटनांचा पोलीस तपास सुरू आहे.

Previous Post

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

Next Post

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

Next Post
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026
ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

October 14, 2026

Recent Posts

  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
  • ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!