क्राईम

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली लंपास

धाराशिव -  धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस...

Read more

नळदुर्ग : गॅस टाकी भरण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नळदुर्ग- गॅस टाकी भरून आणण्याच्या शुल्लक कारणावरून एका छत्तीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी...

Read more

मुरुम : पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांना गंडा, १.३७ लाखांची फसवणूक; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील शाखा डाकघरातील (पोस्ट ऑफिस) ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून तब्बल १ लाख ३७ हजार...

Read more

वाशी तालुक्यात खळबळ: तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

वाशी : तालुक्यातील एका गावातून ३० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; परंडा, उमरग्यात लाखो रुपयांचा ऐवज लंपास

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंडा येथे एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून, तर...

Read more

उमरग्यात भांडण सोडवणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

उमरगा -  उमरगा शहरात भांडण करू नका, असे म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर दांडपट्ट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची...

Read more

कळंबमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून मारहाण

कळंब : कळंब शहरात एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी...

Read more

कत्तलीसाठी ३५ वासरांची निर्दयी वाहतूक परंडा पोलिसांनी रोखली; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

परंडा : परंडा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने केली जाणारी ३५ गोवंशीय वासरांची वाहतूक रोखली आहे. अत्यंत निर्दयीपणे...

Read more

मंगरूळमध्ये जुन्या वादातून तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजापूर : तालुक्यातील मंगरूळ येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण...

Read more

कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

धाराशिव: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कळंब...

Read more
Page 44 of 239 1 43 44 45 239
error: Content is protected !!