क्राईम

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

धाराशिव : मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे मोटरसायकल चालवत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी...

Read more

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

वाशी : मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीला...

Read more

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

धाराशिव : "आमच्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करू," अशा धमकीला आणि त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन...

Read more

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

ढोकी : लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अपहरण करून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक...

Read more

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग : सोयाबीनला चांगला भाव देण्याचे आमिष दाखवून ५६ शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी २ लाख ९ हजार ७०३ रुपयांची फसवणूक...

Read more

बेंबळी: कत्तलीसाठी चालवलेली गोवंश वाहतूक रोखली; दोघांवर गुन्हा दाखल

बेंबळी : कत्तलीच्या उद्देशाने पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांना बेंबळी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रविवारी...

Read more

तुळजापुरात भर चौकात चाकू बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

तुळजापूर : शहरातील गजबजलेल्या सावरकर चौकात लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना चाकू बाळगणाऱ्या एका तरुणावर तुळजापूर पोलिसांनी...

Read more

तोरंबा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

लोहारा : तालुक्यातील तोरंबा येथे एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनुसया...

Read more

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; सोनसाखळी लंपास, दुचाकी आणि केबल चोरीच्या घटनांनी खळबळ

धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाशी येथे भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीच्या गळ्यातील २...

Read more

धाराशिव: मुलाकडूनच वृद्ध आईला अमानुष मारहाण; हात मुरगळून केले फॅक्चर, जीवे मारण्याचीही धमकी

धाराशिव: सांजा (ता. धाराशिव) येथे एका मुलाने आपल्या ७८ वर्षीय वृद्ध आईला विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक...

Read more
Page 82 of 240 1 81 82 83 240

ताज्या बातम्या

error: Content is protected !!