धाराशिव जिल्हा

नळदुर्ग येथील शासकीय वसतिगृहातील ‘पार्टी’ प्रकरण: दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन – रत्नशील थोरात

धाराशिव: नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'पार्टी' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read more

पाटोदा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; १५ व्या वित्त आयोग व मनरेगा कामांत लक्षावधींचा भ्रष्टाचार?

पाटोदा - धाराशिव तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोग आणि मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप...

Read more

 तुळजापूर: शासकीय जागेवरील ‘छत्रपती एक्झिक्युटिव्ह’चे अतिक्रमण न काढल्यास ३१ डिसेंबरला आत्मदहन

तुळजापूर: तुळजापूर येथील शासकीय जागेवर उभारण्यात आलेले 'छत्रपती एक्झिक्युटिव्ह' हे अनाधिकृत बांधकाम प्रशासनाने न पाडल्यास, येत्या ३१ डिसेंबर २०२५ रोजी...

Read more

आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण केलेल्या फुलांचा सुवास आता तुमच्या घरी दरवळणार

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचा (फुलांचा) कल्पक आणि पवित्र पुनर्वापर आता केला जाणार आहे....

Read more

कळंब PDS भ्रष्टाचाराचा स्फोट! नायब तहसीलदार माळवे यांच्यावर फौजदारी गुन्हे व निलंबनाची टांगती तलवार

धाराशिव- कळंब तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीत (PDS) अनागोंदी कारभार आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराचा उद्रेक झाला असून, खुद्द नायब तहसीलदार तथा पुरवठा...

Read more

 नियोजित ‘लातूर-कल्याण’ द्रुतगती मार्गाच्या नकाशात बदल करा; अंतर ६०-७० किमीने कमी होणार?

धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग)’ या महामार्गाच्या नियोजित आराखड्यात तांत्रिक व...

Read more

भूम शहरात विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; अमृत योजना व रस्ते कामे तात्काळ थांबवण्याची १४ नगरसेवकांची मागणी

भूम: शहरात सुरू असलेल्या 'अमृत योजना-०२' आणि 'नगरोत्थान' योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत....

Read more

तुळजापुरात मूकबधिर व्यक्तीवर अमानुष अत्याचार; आरोपी मोकाट! ‘प्रहार’ संघटना आक्रमक

धाराशिव:  जिल्ह्यातील तुळजापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. येथील राजेश श्रीमंत पवार या दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर अमानुष...

Read more

भूम नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्षपदी संयोगिता गाढवे विजयी; तर सभागृहात ‘जनशक्ती’चे निर्विवाद वर्चस्व

भूम- भूम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे निकाल जाहीर झाले असून, शहरात संमिश्र कौल पाहायला मिळाला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या...

Read more

 कळंब नगर परिषदेवर ‘शिवसेना’चा भगवा; नगराध्यक्षपदी राणी उर्फ सुनंदा कापसे यांची बाजी!

कळंब - कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार मुसंडी मारली...

Read more
Page 1 of 26 1 2 26
error: Content is protected !!