क्राईम

चिवरी गावात ग्रामपंचायत ठरावावर सही करण्याच्या वादातून दोघांना जबर मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग -तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायत ठरावाच्या रजिस्टरवर सही का करत नाही, या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांना काठी आणि लोखंडी...

Read more

मोहा गावात स्मशानभूमीच्या वादातून दोन गटात भीषण मारामारी; १२० जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कळंब -  तालुक्यातील मोहा येथे गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमेश...

Read more

उमरगा : गॅस कटरने महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडून १९ लाखांची रोकड लंपास

उमरगा - उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत तब्बल १९ लाख ३१ हजार ३४९...

Read more

कळंब: शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात काठ्यांनी मारामारी; महिलेसह ५ जणांवर गुन्हा

शिराढोण: कळंब तालुक्यातील वडगाव (शि.) येथे शेतातून जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या...

Read more

मुरुम: जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर तलवार-पट्ट्याने जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी

मुरुम: उमरगा तालुक्यातील मुरुम येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर हॉटेलमध्ये घुसून तलवार आणि पट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक...

Read more

कळंब: “दारू प्यायला पैसे दे, नाहीतर…”, ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून खुनाचा प्रयत्न; १० हजारही लुटले

येरमाळा: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न...

Read more

कळंब: मोहा येथील स्मशानभूमीचा वाद चिघळला; ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, ६० पेक्षा जास्त जणांवर दुसरा गुन्हा दाखल

कळंब: तालुक्यातील मोहा येथील स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर आता त्याच घटनेत...

Read more

कळंब: स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून पोलिसांवरच हल्ला; जमावाची दगडफेक, ४ पोलीस जखमी

कळंब: कळंब तालुक्यातील मोहा येथे स्मशानभूमीच्या जागेची हद्द निश्चित करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक...

Read more

भुम: अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

भुम: तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Read more

धाराशिव: लग्नाच्या बनावाखाली तरुणाला १ लाख २० हजारांचा गंडा; पाच जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव: खोटे लग्न लावून एका ३३ वर्षीय तरुणाला १ लाख २० हजार रुपयांना फसवल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे....

Read more
Page 14 of 202 1 13 14 15 202
error: Content is protected !!