क्राईम

धाराशिव शहरात गुटख्याचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह

धाराशिव -  महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असूनही, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरात या कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र...

Read more

धाराशिव जिल्ह्यात मटका जुगारावर पोलिसांची धाड; तुळजापूर, नळदुर्गसह अनेक ठिकाणी छापे, १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, मंगळवारी एकाच दिवशी तुळजापूर, मुरुम आणि नळदुर्ग पोलीस...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ट्रकचे डिझेल, मोटारसायकल, शेतीपंपासह भाविकेचे मंगळसूत्रही लंपास

धाराशिव -  धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी रात्री उभ्या असलेल्या...

Read more

कळंब तालुक्यात ३६ वर्षीय तरुणीवर अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवून तरुणाचे दुष्कृत्य; फोटो व्हायरल करण्याची धमकी

कळंब : लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची...

Read more

वाशी तालुक्यात संतापजनक प्रकार: शाळेत घुसून शिक्षकाला दगडाने मारहाण

वाशी : वर्गात शिकवत असताना शाळेत घुसून शिक्षकाला शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील यशवंडी येथील...

Read more

बनावट चेक व NEFT पावती दाखवून वृद्धाला गंडा; पुण्याच्या तरुणावर गुन्हा दाखल

कळंब : बनावट चेक आणि खोट्या NEFT पावतीच्या आधारे एका ६४ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार कळंब शहरात उघडकीस आला...

Read more

धाराशिवमध्ये शेतजमिनीच्या वादातून ५१ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण

धाराशिव -  शहरातील धारासुर मर्दिनी देवी मंदिराशेजारी, शेती आणि स्कुटीच्या वादातून ५१ वर्षीय व्यक्तीला काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण...

Read more

उमरगा तालुक्यात खळबळ: जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

उमरगा : तालुक्यातील तुरोरी शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात हत्याराने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

Read more

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच; महामार्गावर लुटमार, घरात घुसून चोरी तर कॉलेजमधून दुचाकी लंपास

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीला लाखोंचा ऐवज लुटल्याची...

Read more

तुळजापूर: अपंग व्यक्तीवर लोखंडी कत्तीने हल्ला; बाप-लेकावर गुन्हा दाखल

तुळजापूर - अपंगत्वावरून हिणवत एका ४० वर्षीय व्यक्तीला "लंगड्या, तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत लोखंडी कत्तीने प्राणघातक हल्ला...

Read more
Page 2 of 201 1 2 3 201
error: Content is protected !!