क्राईम

वाघोली कॅम्पमधून रोड रोलरची सर्विस किट आणि ८० लिटर डिझेल लंपास

धाराशिव -  धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील एका मोठ्या रस्ते निर्माण प्रकल्पाच्या कॅम्पला लक्ष्य करत धाडसी चोरी केल्याची...

Read more

तुळजापूर तालुक्यात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय वृद्धावर दगडफेक!

नळदुर्ग: जमिनीचा जुना वाद उफाळून आल्याने तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारात एका ६० वर्षीय वृद्धाला बेकायदेशीर जमाव जमवून दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी...

Read more

परंड्यातील माळी गल्लीत कौटुंबिक वादातून थरार! लोखंडी रॉड आणि काठ्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण

परंडा: परंडा शहरातील माळी गल्ली भागात जुन्या वादावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका कुटुंबावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची...

Read more

उमरग्यात खळबळ! “मीच मुलाची आई” असे सांगून शाळेतून मूळ कागदपत्रे लांबवली

उमरगा: उमरगा येथील एका नामांकित सीबीएसई (CBSC) स्कूलमध्ये एका मुलाची खरी आई नसतानाही, "मीच त्याची आई आहे" असे खोटे सांगून...

Read more

जळकोट येथील भांड्यांच्या दुकानातील चोरीचा उलगडा

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. जळकोट येथील...

Read more

रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडणारे तीन सराईत गुन्हेगार जेरबंद; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश...

Read more

धाराशिवमध्ये ‘पेट्रो कार्ड’द्वारे सव्वा नऊ लाखांचा डिझेल घोटाळा!

धाराशिव: कंपनीने विश्वासाने सोपवलेल्या अधिकृत 'पेट्रो कार्ड'चा (Petro Card) गैरवापर करून तब्बल ९ लाख २७ हजार ८७५ रुपये किमतीच्या डिझेलचा...

Read more

वाशी येथे जमिनीच्या व्यवहारात मोठी फसवणूक! रीतसर ‘इसार पावती’ करूनही ८० आर जमीन मालकाने परस्पर विकली

वाशी: वाशी शहरातील सर्वे नंबर २३ मधील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. खरेदीदारासोबत अधिकृतपणे 'इसार...

Read more

थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून धाराशिवमधील तरुणाचे अपहरण; सायबर गुन्हेगारांनी डांबून ठेवत करून घेतला ऑनलाईन फ्रॉड

धाराशिव: थायलंड या देशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून धाराशिव जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी फसवणूक आणि...

Read more

धाराशिवच्या होमगार्ड कार्यालयात धिंगाणा घालणारा कथित तोतया पोलीस राम बोंदर अखेर जेरबंद; मोबाईल सीडीआर तपासणीकडे लक्ष

धाराशिव : जिल्हा होमगार्ड कार्यालयात घुसून महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करत शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला...

Read more
Page 37 of 318 1 … 36 37 38 … 318
error: Content is protected !!