क्राईम

धाराशिवमध्ये घर आणि गोडाऊन फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न; दोघांसह साथीदारांवर गुन्हा दाखल

धाराशिव: शहराच्या हागड गल्ली परिसरात एकाच वेळी घर आणि गोडाऊनचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे....

Read more

भूममध्ये जमिनीच्या वादातून अपहरण करून व्यावसायिकाला बेदम मारहाण

भूम - जमिनीच्या नावावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून, ढाब्यावर नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची आणि...

Read more

धाराशिवमध्ये बनावट दस्तऐवजाद्वारे जमीन हडपल्याचा प्रकार, तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

धाराशिव: बनावट स्टॅम्प पेपर तयार करून त्यावर जमिनीच्या मूळ मालकाची खोटी सही करत घर आणि जमीन बळकावून फसवणूक केल्याची धक्कादायक...

Read more

तामलवाडी पोलीस ठाण्यात पोलिसाला धक्काबुक्की, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तामलवाडी -  "माझ्या भावाची तक्रार का घेत नाही?" असा जाब विचारत पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घालून महिला पोलीस हवालदाराच्या अंगावर...

Read more

नळदुर्ग पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष: तक्रार करूनही कारवाई नाही, CCTV बंद; API च्या निलंबनाची मागणी तीव्र

नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकातील विकृत मौलवी प्रकरणात, पोलिसांच्या हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्षाचे एक-एक थर आता उलगडू लागले आहेत. आरोपी मौलवी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात वाहनचोर पुन्हा सक्रिय; मंदिर आणि शेतातून दोन मोटारसायकली लंपास

धाराशिव: जिल्ह्यात वाहनचोरांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मंदिर परिसरातून आणि शेतातील शेडमधून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या...

Read more

बस प्रवासात गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेचे ३ लाखांचे दागिने लंपास; नळदुर्ग बस स्थानकातील घटना

नळदुर्ग: सोलापूर-तुळजापूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ७१ वर्षीय वृद्ध महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि...

Read more

भूम पोलीस ठाण्यातच तरुणाचा थरार; पोलिसावर तलवारीने हल्ला, एक गंभीर जखमी, शासकीय मालमत्तेचे नुकसान

भूम : भूम शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने थेट पोलीस ठाण्यात घुसून दहशत निर्माण करत पोलिसांवरच...

Read more

अचलेर येथे जुन्या भांडणातून कुटुंबाला मारहाण; एकाच कुटुंबातील दहा जणांवर गुन्हा दाखल

मुरुम : जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमवून एका व्यक्तीला, त्याच्या पत्नीला व मुलाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे...

Read more

येडशी येथे कला केंद्र चालकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: येडशी येथील गौरी कला केंद्राचे चालक बालाजी नानासाहेब भराडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडाने मारहाण करून फ्रॅक्चर केल्याप्रकरणी...

Read more
Page 56 of 236 1 55 56 57 236
error: Content is protected !!