क्राईम

बांधाच्या वादातून मारहाण, पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

आंबी -  शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीला व त्यांच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी...

Read more

“येथे का बसला?” विचारून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; उमरग्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा  – "तू येथे का बसला आहेस?" असे विचारून एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, हंटर, काठी आणि रॉडने मारहाण करून...

Read more

ट्रक बॅटरीच्या नुकसानीच्या कारणावरून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा  – ट्रकच्या बॅटरीचे नुकसान केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि पीव्हीसी पाईपने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी, तसेच...

Read more

उमरगा: पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकास लोखंडी रॉडने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा : उमरगा तालुक्यातील एकुरगा येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका ४८ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि...

Read more

भूम: शेतजमिनीच्या वादातून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकास लोखंडी कोयत्याने मारहाण;

भूम : शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका व्यक्तीला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून...

Read more

परंडा: ‘रागाने का पाहतो’ म्हणत टोळक्याचा चौघांवर प्राणघातक हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा : "आमच्याकडे रागाने का पाहतो?" एवढ्याशा कारणावरून एका टोळक्याने गैरकायदेशीर जमाव जमवून चौघांना शिवीगाळ करत चाकू, लोखंडी गज, काठी...

Read more

परंडा येथे विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

परंडा -  चारित्र्यावर संशय घेऊन सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी...

Read more

शहापूरमध्ये कपड्यांच्या पाण्यावरून महिलेला मारहाण, जीवे मारण्याची धमकी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्ग -  तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे धुणे धुतलेले पाणी घरासमोर आल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी...

Read more

धाराशिवमध्ये लस्सी-कोल्ड्रिंक्सच्या बिलावरून हॉटेल चालकाला मारहाण, सामानाची तोडफोड; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: शहरालगत असलेल्या एमआयडीसी, आरटीओ ऑफिस परिसरात लस्सी आणि कोल्ड्रिंक्स पिलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून हॉटेल चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी...

Read more

कळंबमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न, विरोध करणाऱ्या वडिलांना जबर मारहाण, प्रकृती चिंताजनक

कळंब -  कळंब तालुक्यातील सावरगाव येथे एका माजी सैनिकाच्या घरावर मध्यरात्री दरोड्याचा भीषण प्रयत्न झाला. घरात घुसलेल्या चोरट्यांना माजी सैनिकाच्या...

Read more
Page 94 of 237 1 93 94 95 237
error: Content is protected !!