• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेरखेड्यात मध्यरात्री घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाखांचा ऐवज लंपास

admin by admin
March 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
299
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे गेट तोडून आत प्रवेश करत कपाटातील तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यात १६७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. ही घटना ११ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना शंकर साळवे (वय ५८, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला. ११ मार्च रोजी पहाटे २ ते ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटची कडी/कुलूप कट करून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यातील १६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ९९ हजार ९५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

घरी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर वंदना साळवे यांनी १४ मार्च रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.


Previous Post

मुलाला कंत्राट देणे भोवले; बेंबळीच्या सरपंच फातिमा शेख अपात्र

Next Post

गोवर्धनवाडीत शेतात जाण्याच्या कारणावरून सशस्त्र हल्ला; तलवार आणि कोयत्याने वार, ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

गोवर्धनवाडीत शेतात जाण्याच्या कारणावरून सशस्त्र हल्ला; तलवार आणि कोयत्याने वार, ५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!