• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार, 18 लाख 79 हजारांचा गंडा

admin by admin
November 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातील गणेश नगर येथील रहिवासी स्वप्नील संजय मोहिते (वय 28) यांच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने बनावट विमा पॉलिसीचे आमिष दाखवून मोहिते यांच्या बँक खात्यातून 18 लाख 79 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले आहेत.

मोहिते यांना 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान 8882184682 या क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने त्यांना बनावट विमा पॉलिसीचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून मोहिते यांच्या खात्यातून 18,79,000 रुपये काढून घेतले.

याप्रकरणी मोहिते यांनी 11 नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 318(1) सह कलम 66(सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उमरगा-लोहारा निवडणुकीची धमाल: शत्रू झाले साथी, चौगुलेसाठी प्रचाराची तयारी!

Next Post

डिसेंबरअखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी कृष्णेचे पाणी

Next Post
डिसेंबरअखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी कृष्णेचे पाणी

डिसेंबरअखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी कृष्णेचे पाणी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला

September 7, 2026
धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026

Recent Posts

  • भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल
  • मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला
  • धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या
  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!