• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

देवळालीत जमावाचा हल्ला, लोखंडी गज व चाकूने मारहाण; जीवे मारण्याची धमकी

admin by admin
May 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
374
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा  : “आमच्या नादाला लागल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत देवळाली (ता. भूम) येथे एका ४० वर्षीय व्यक्तीवर पाच जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देवळाली येथील भवानी हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी २१ मे २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय नामदेव लष्कर (वय ४० वर्षे, रा. देवळाली, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रकाश भागवत गोरे, दिनकर भागवत गोरे, विकास गुलाब माळी, भागवत फकीरा गोरे आणि श्रीहरी उर्फ शशिकांत घाडगे (सर्व रा. देवळाली, ता. भूम) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. “काय बघतोस?” असे म्हणून आरोपींनी संजय लष्कर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने आणि चाकूने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, “तू जर आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेनंतर सात दिवसांनी संजय लष्कर यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे देवळाली परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

देवकुरुळीत नातलगाकडून वृद्धावर प्राणघातक हल्ला; जीवे मारण्याची धमकी

Next Post

धाराशिव पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती, संजय जाधव यांची बदली

Next Post
धाराशिव पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती, संजय जाधव यांची बदली

धाराशिव पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती, संजय जाधव यांची बदली

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group