• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून हल्ला, दीर चाकू हल्ल्यात गंभीर जखमी; सहा जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
848
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरातील मिल्ली कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिच्या दिराला सहा जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री घडली. या हल्ल्यात महिलेचा दीर चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वशीमा मोहशीन कुरेशी (वय २८ वर्षे, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी २८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजता मिल्ली कॉलनी येथे आरोपी आयान मुन्ना कुरेशी, सोहेल कुरेशी, आलीशा कुरेशी, बेबी कुरेशी, सिरास कुरेशी आणि सोनु कुरेशी (सर्व रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी गैरकायदेशीरपणे एकत्र जमून वशीमा कुरेशी यांना मागील भांडणावरून शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

यावेळी वशीमा यांचा दीर भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता, आरोपींनी त्याला लोखंडी चाकूने मारहाण केली, ज्यात तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दिराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

वशीमा कुरेशी यांनी दिलेल्या या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापुरात भक्तीचा ‘बायपास’ आणि VIP पासचा काळा बाजार !

Next Post

धाराशिव: कोर्टातील तडजोड न मानल्याने कुटुंबातील ९ जणांकडून एकास रॉड-काठीने मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिव: कोर्टातील तडजोड न मानल्याने कुटुंबातील ९ जणांकडून एकास रॉड-काठीने मारहाण

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!