• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: जमिनीच्या वादातून चेकचा गैरवापर, दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुळेवाडी येथील घटना; ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

admin by admin
June 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
977
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जमिनीचा वाद सुरू असताना बिशीच्या व्यवहारात तारण म्हणून घेतलेल्या चेकचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांवर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत वसंत वराळे आणि प्रवीण वसंत वराळे (दोघे रा. मुळेवाडी, ता. जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी उत्रेश्वर प्रभू वराळे (वय ४१, रा. मुळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्रेश्वर वराळे आणि आरोपी प्रशांत व प्रवीण वराळे यांच्यात जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, २०१४ ते २०१६ या कालावधीत त्यांनी मुळेवाडी येथे खाजगीरीत्या दरमहा एक हजार रुपयांप्रमाणे ५० सदस्यांची बिशी चालवली होती.

या बिशीच्या व्यवहारापोटी आरोपींनी संगनमत करून फिर्यादी उत्रेश्वर यांच्याकडून तारण म्हणून एक कोरा चेक घेतला होता. जमिनीचा वाद सुरू असल्याचा फायदा घेत आरोपींनी या चेकवर स्वतःच्या सोयीनुसार नाव, रक्कम आणि तारीख टाकून धनादेशाचा गैरवापर केला. या माध्यमातून स्वतःला आर्थिक फायदा मिळवून फिर्यादीची फसवणूक केली.

हे प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, धाराशिव यांच्याकडे गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, दिनांक १६ जून २०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात प्रशांत वराळे आणि प्रवीण वराळे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६७ (किंमती रोख्याची बनावट), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटगिरी), ४७१ (बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव : अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थिनीचा अपमान; पालकाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव

Next Post

कळंब: अल्पवयीन मुलीवर सात वर्षे अत्याचार, वाढदिवसाला ‘गिफ्ट’ म्हणून देणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब: अल्पवयीन मुलीवर सात वर्षे अत्याचार, वाढदिवसाला 'गिफ्ट' म्हणून देणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात मृताच्या नावावर जमीन हडपणारे मोठे रॅकेट उघड!

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group