• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे खुलासा करून स्वतः फसले !

admin by admin
October 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
“कलेक्टर साहेबांचे बोगस प्रमाणपत्र: सरकारी हेराफेरी की स्मार्टनेस?”
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – काही दिवसांपूर्वी गाजलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण अजून जनमानसाच्या स्मरणात असतानाच, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही शंका आणि संशयाची सुई निर्माण झाली आहे. सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू झाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे केली आहे.त्यावर डॉ. सचिन ओम्बासे यांनी खुलासा केला आहे.

धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात

“कलेक्टर साहेबांचे बोगस प्रमाणपत्र: सरकारी हेराफेरी की स्मार्टनेस?”

माझे वडील प्राध्यापक होते हे खरे असले तरी माझी आई गृहिणी होती. २०१२ – १३ माझे वडील सेवानिवृत्त झाले आणि मी upsc ची परीक्षा २०१५ मध्ये ओबीसी मधून दिली आहे. सुरुवातीला उत्त्पन्न जास्त होते म्हणून मी चार परीक्षा ओपन मधून दिल्या आणि जेव्हा उत्पन्न कमी झाले तेव्हा ओबीसी मधून परीक्षा दिली, असे त्यांनी मान्य केले आहे.

धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर संशयाची सुई: प्रामाणिकतेचा प्रश्न !

हा खुलासा करून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे स्वतःच फसले आहेत , कारण नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी मागील तीन वर्षाच्या उत्पनाचे दाखले जोडावे लागतात. जर सचिन ओम्बासे यांनी सन २०१४ मध्ये upsc ची परीक्षा दिली असेल तर नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी सन २०११, २०१२ आणि २०१३ या तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यावेळी तर त्यांचे वडील प्राध्यापक होते, मग उत्पन्न कमी झाले कसे ? असा प्रश्न विचारला जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्णय घेतला आहे, तर सचिन ओम्बासे यांनी खुलासा करून स्वतः फसत चालले आहेत. काही चाटू पत्रकार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना चुकीचा सल्ला देवून त्यांना आणखी अडचणीत आणत आहेत.

माझे वडील प्राध्यापक पण आई गृहिणी होती – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

Previous Post

YouTube शॉर्ट्स आता ३ मिनिटांपर्यंतचे!

Next Post

धाराशिवचे ‘नविन क्रीमी लेयर पत्रकार’ आणि जिल्हाधिकाऱ्यांची तंगडी !

Next Post
धाराशिवचे ‘नविन क्रीमी लेयर पत्रकार’ आणि जिल्हाधिकाऱ्यांची तंगडी !

धाराशिवचे 'नविन क्रीमी लेयर पत्रकार' आणि जिल्हाधिकाऱ्यांची तंगडी !

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

September 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांना मोठ्या आव्हानांचा सामना

‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा

September 1, 2026
तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

September 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026

Recent Posts

  • तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
  • ‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात
  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!