• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये दोन तर ढोकीमध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल

admin by admin
February 15, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
315
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे- वर्षा धर्मराज कापसे, वय 38 वर्षे, रा. ग्रिनलॅन्ड शाळेजवळ, गणपती मंदीराजवळ आंनदनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कडी कोंडा अनोळखी तीन महिलांनी दि. 13.02.2024 रोजी 11.30 ते 12.45 वा. सु. काढून आत प्रवेश करुन लाकडी कपाटातील पर्स मधील 69 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 17,000₹ असा एकुण 1,66,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वर्षा कापसे यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 380, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-जोएल डेवीड चांदेकर, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड, सैफुल अनुपम पार्क सोलापूर, ता. जि. सोलापूर ह.मु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ एमआयडीसी धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची सी बी शाईन कंपनीची ग्रे रंगाची मोटरसायकल क्र एमएच 13 डीजे 2325 हि दि. 11.02.2024 रोजी 12.00 ते दि. 12.02.2024 रोजी 08.00 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ एमआयडीसी धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जोएल चांदेकर यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : फिर्यादी नामे-नजीर मोहम्मद शेख, वय 60 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांचे कोंड शिवारातील शेत गट नं 1299 मधील सी आर आय कंपनीची 5 एचपी पाणबुडी मोटार अंदाजे 22,000 ₹ किंमतीची ही दि. 07.02.2024 रोजी 20.00 वा. सु. ते दि. 08.02.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नजीर शेख यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : फिर्यादी नामे- बापु विठ्ठल लोंढे, वय 50 वर्षे रा. कोंड ता. जि. धाराशिव यांचे कोंड शिवारातील शेत गट नं 875 मधील लाडा लक्ष्मी कंपनीची 5 एचपी पाणबुडी मोटार अंदाजे 15,000 ₹ किंमतीची ही दि. 11.02.2024 रोजी 18.00 वा. सु. ते दि. 12.02.2024 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बापु लोंढे यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : फिर्यादी नामे-अतिष दत्तात्रय घोरपडे, वय 29 वर्षे, रा. घारगाव ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 1,00,000 ₹ किंमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 4375 ही दि. 13.02.2024 रोजी 01.45 ते 05.00 वा. सु. अतिष घोरपडे यांचे राहाते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अतिष घोरपडे यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

पुण्यात एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचारी निलंबित

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group