मुरुम :फिर्यादी नामे-महेश परमेश्वर वाणी, वय 26 वर्षे, रा. वरनाळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 9869 ही दि. 26.04.2023 रोजी 22.00 ते दि. 27.04.2023 रोजी 08.00 वा. सु. वरनाळवाडी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश वाणी यांनी दि.09.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा :फिर्यादी नामे-अमोल दत्तात्रय गायकवाड, वय 36 वर्षे, र. येडेश्वरी मंदीर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव, यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 ए 4952 ही दि. 05.03.2024 रोजी 09.40 ते दि. 06.03.2024 रोजी 06.00 वा. सु. येडेश्वरी मंदीर येरमाळा सानवी प्रसाद भांडार दुकानाच्या पाठीमागून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल गायकवाड यांनी दि.09.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :फिर्यादी नामे-लक्ष्मण बब्रुवान मगर, वय 45 वर्षे, रा. सांगवी काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची ड्रीम योगा मोटरसायकल क्र एमएच 25 ए. जी. 5358 ही दि. 03.03.2024 रोजी 23.00 ते दि. 04.03.2024 रोजी 06.00 वा. सु. लक्ष्मण मगर यांचे शेतातील घरासमोरुन सांगवी काटी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे लक्ष्मण मगर यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे-अभिजीत संदीप टोपे, वय 24 वर्षे, रा.गणेश नगर टाटा पावर बोरिवली इस्ट मुंबई ह.मु. पोलीस लाईन धाराशिव यांची अंदाजे 80,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 47 बी.डी. 1390 ही दि. 22.02.2024 रोजीसकाळी 10.00 वा. सु. देशपांडे स्टॅन्ड येथील रोडलगत भाजीपाला माकेर्ट समोरुन धाराशिव येथुन आरोपी नामे- अण्णा गव्हाणे रा. झेंडा चौक तांबरी विभाग धाराशिव यांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अभिजीत टोपे यांनी दि.07.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :फिर्यादी नामे-महेश मोहन गायकवाड, वय 39 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 3554 जिचा चेसी नं. ME4JC735DHT029411, इंजिन नं JC73ET1070924 ही दि. 26.02.2024 रोजी 01.00 ते 07.00 वा. सु. महेश गायकवाड यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे महेश गायकवाड यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.