• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये शेतजमिनीच्या वादातून ५१ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण

 एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
October 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
289
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शहरातील धारासुर मर्दिनी देवी मंदिराशेजारी, शेती आणि स्कुटीच्या वादातून ५१ वर्षीय व्यक्तीला काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब मारुती नलावडे (वय ५१, रा. राघुचीवाडी, ता. जि. धाराशिव) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास धारासुर मर्दिनी देवी मंदिराशेजारील परिसरात ही घटना घडली. शेतीच्या वादातून आरोपी महादेव नानासाहेब नलावडे, शाम भारत सुरवसे, महेंद्र भारत सुरवसे, रुक्मिणी भारत सुवरसे आणि संदीप नानासाहेब नलवाडे (सर्व रा. धारासुर मर्दिनी देवी मंदिर शेजारी, धाराशिव) यांनी संगनमत करून फिर्यादी नानासाहेब नलावडे यांना शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी, काठीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९०) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

उमरगा तालुक्यात खळबळ: जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

Next Post

बनावट चेक व NEFT पावती दाखवून वृद्धाला गंडा; पुण्याच्या तरुणावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट चेक व NEFT पावती दाखवून वृद्धाला गंडा; पुण्याच्या तरुणावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group