• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: उधारीच्या सुपारीवरून तरुणाला वायरने मारहाण

जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

admin by admin
April 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –   शहरात उधारीवर सुपारी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी नट-बोल्ट असलेल्या वायरने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास महाराष्ट्र बँकेसमोरील एका टपरीवर घडली.

याप्रकरणी पीडित तरुण सद्दाम सलिम शेख (वय ३०, रा. गालीब नगर, धाराशिव) यांनी शनिवारी, ५ एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता समीर अलीम शेख (रा. मिली कॉलनी, धाराशिव) याने सद्दाम यांच्याकडे उधारीवर सुपारी मागितली. सद्दाम यांनी नकार देताच समीरने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने लोखंडी नट-बोल्ट जोडलेल्या वायरने सद्दाम यांना मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

सद्दाम शेख यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसांनी आरोपी समीर अलीम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१) (दुखापत करणे), ११५(२) (गंभीर दुखापत करणे ), ३५२ (मारहाण किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग), आणि ३५१(२)(३) (धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Next Post

कडदोरा येथे शेत रस्त्याच्या वादातून महिलेला मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कडदोरा येथे शेत रस्त्याच्या वादातून महिलेला मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group