• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 28, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: कोर्टातील तडजोड न मानल्याने कुटुंबातील ९ जणांकडून एकास रॉड-काठीने मारहाण

बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल

admin by admin
April 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
404
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे कोर्टात झालेली तडजोड मान्य नसल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील नऊ जणांनी मिळून एका व्यक्तीला रस्त्यात अडवून काठी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीसह भांडण सोडवण्यासाठी आलेले साक्षीदारही जखमी झाले आहेत. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी मधुकर लोखंडे (वय ४९ वर्षे, रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) यांनी २८ एप्रिल रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास करजखेडा चौरस्ता येथे आरोपी बापुराव महादेव उर्फ बाबासाहेब लोखंडे, दत्तात्रय सुरेश लोखंडे, महादेव नरहरी लोखंडे, सुरेश नरहरी लोखंडे, सुनिता महादेव लोखंडे, सोमनाथ महादेव लोखंडे, कमलाबाई सुरेश लोखंडे, पल्लवी दत्तात्रय लोखंडे, आणि द्रोपदी नरहरी लोखंडे (सर्व रा. करजखेडा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.

‘कोर्टात झालेली तडजोड आम्हाला मान्य नाही’ असे म्हणत आरोपींनी बालाजी लोखंडे यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सुरू असताना काही साक्षीदार ते सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. शिवाय, आरोपींनी बालाजी लोखंडे आणि साक्षीदारांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०(१), १२६(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून हल्ला, दीर चाकू हल्ल्यात गंभीर जखमी; सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून बाप-लेकीला काठी-दगडाने मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिव: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून बाप-लेकीला काठी-दगडाने मारहाण

ताज्या बातम्या

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
धाराशिव पोलिसात लाचखोरीचा थरार! ‘रक्षकच’ बनले भक्षक; पोलीस निरीक्षक आणि महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव लाचखोरी प्रकरण: पोलीस निरीक्षक मारोती शेळके आणि महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे निलंबित

June 27, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब: रास्ता रोको आंदोलन भोवले, १६ जणांवर गुन्हा दाखल

June 27, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

बेंबळी: जंगलात ओढत नेत महिलेवर अत्याचार, गावातीलच तरुणावर गुन्हा दाखल

June 27, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये शासकीय अनुदानाच्या आमिषाने शेतकऱ्यांची फसवणूक, महिलेवर गुन्हा दाखल

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group