धाराशिव :आरोपी नामे-1)बाजीराव बप्पा सुर्यवंशी, 2) सतिश बप्पा सुर्यवंशी, 3) बालाजी सुर्यवंशी, 4) अभिजीत सुर्यवंशी, 5) संताजी सुर्यवंशी, 6) सागर शेळके, 7)ज्ञानेश्वर सावंत, 8) प्रविण काका कदम, 9 ओम सुर्यवंशी, 10) विशाल सुर्यवंशी सर्व रा. सांजा ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 ते 12.05 वा.सु. सांजा येथे बस स्टॉप समोर धाराशिव ते औसा जाणारे रोडवर सगेसोयरेचा अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हादंडाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर भगवान कागदे पोलीस अंमलदार/140 नेमणुक पोलीसा ठाणे आनंदनगर यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1)पवन गाढवे, 2) बाळासाहेब शिंदे, 3) गणेश शिंदे, 4) सुमित शिंदे, 5) मुकेश शिंदे, 6) जगदीश श्तिोळे, 7) शशिकांत शिंदे, 8) नागेश शितोळे, 9) मनोज शिंदे सर्व रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.15 ते 11.45 वा.सु. धाराशिव ते शिंगोली जाणारे रोडवर शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे सगेसोयरेचा अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हादंडाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हनुमंत जालिंदर म्हेत्रे पोलीस अंमलदार/1474 नेमणुक पोलीसा ठाणे आनंदनगर यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :आरोपी नामे-1)चंद्रकांत तुकाराम भराटे, 2) अरुध तुकाराम कुदळे,3) बजरंग विनायकराव पाटील, 4) सौरभ रमेशस भराटे, 5) अभिषेक अशोक भराटे, 6) ऋषीकेश श्रीरंग भराटे 7) नकुल पांडुरंग घरत व इतर 5 इसत सर्व रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.15 ते 12.20 वा.सु. पारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पिंपळगाव कंळब रोडवर येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले.
तसेच आरोपी नामे- आण्णासाहेब बाबासाहेब हुंबे, 2) विनोद अभिमान हुंबे, 3) घनाशाम अंगद हुंबे, 4) आबासाहेब युवराज बंदवान, 5) प्रशांत विलास हुबे, 6) अर्जुन संजय हुंबे, 7) दादा नामदेव बंदवान सर्व रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.30 ते 13.00 वा. सु. घाटनांदुर येथील बस स्थानकवरील ईट ते भुम जाणारे रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- सारंग गोवर्धन मोठे, 2)महादेव राजाराम मोठे, 3)प्रदिप अरुण मोठे, 4) मोहन मचिंद्र मोठे, 5)विठ्ठल विनायक मोठे व इतर 6 रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.45 ते 12.10 वा. सु. प्राथमि आरोग्य केंद्र पारगाव एनएच 52 रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दादाराव शिवाजी औसारे, पोलीस अमंलदार 144 नेमणुक पोलीसा ठाणे वाशी यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा :आरोपी नामे-1)विजयकुमार पाटील, 2) शांतकुमार मोरें, 3)मनोज जाधव, 4) शरद गुलागराव पवार सर्व रा. उमरगा ता. उमरगा 5) किशोर शिवाजी बिराजदार रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव व इतर 15 यांनी दि. 24.02.2024 रोजी 13.00 वा.सु. हैद्राबाद ते सोलापूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र 65 रोड व लातुर ते कलबुर्गी जाणारा राज्य महामार्ग क्र 548 येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबुराव उत्तम राउत, पोलीस अमंलदार 1559 नेमणुक पोलीसा ठाणे उमरगा यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188, सह कलम 37 (1) (3) 135 मपोका अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा :आरोपी नामे-1)सागर नारायण नरगाळे, 2) तुकाराम नामदेव लोमटे, 3) खंडु संतोष गवळी, 4) मनोज निवृत्ती गवळी, 5) सुनिल बब्रुवान जाधव, 6) विकास नारायण नरगाळे सर्व रा. हिप्परगा खा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 08.00 ते 10.00 वा.सु. हिप्परगा खा येथील गावाचे प्रवेशद्वारासमोर चौकामध्ये रोडवर येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे टायर जाळून रहदारीस अडथळा करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- विठ्ठल केशव बुरटुकणे, 2) अभिजीत अजित साळुंके, 3) विनोद कोंडीबा साळुंके, 4) श्रीकांत एकनाथ जाधव 5) सुरज गोविंद साळुंके, रा. धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव 6) धनराज विश्वनाथ बिराजदार, रा. जेवळी जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 10.50 वा. सु. धानुरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजयकुमार बाबासाहेंब कोळी पोलीस नाईक/ 1339 विजय दत्तात्रय घोडके, पोलीस अमंलदार 1593 नेमणुक पोलीसा ठाणे लोहारा यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 143, 283, 285, 188, सह कलम 135 मपोका अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
कळंब :आरोपी नामे-1)नितीन शंकर काळे,2) भरत गणपती डिकले, 3) महेश प्रकाश काळे, 4) अश्रुबा विक्रम काळे सर्व रा. तांदुळवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 वा.सु. कळंब ते येडशी जाणारे तांदुळवाडी रोडवर येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- 1)चंद्रकांत भागवत गोडगे, 2) आश्रुबा बाळासाहेब गाडे, रा. गंभीरवाडी ता. कळंब 3) रामराजे बाजीराव काळे,4) उदयसिंग काशिनाथ चोरघडे, 5) जयसिंग काशिनाथ चोरघडे दोघे रा बोरगाव ध ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 वा. सु. कळंब ते पारा जाणारे रोडवर गंभीरवाडी येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- 1)अभयसिंह दत्तात्रय, आडसुळ, 2) अजयसिंह विलास पाटील, 3) संग्राम भारत जाधव, 4) आकाश बापु आडसुळ, 5) अजित प्रतापराव पाटील सर्व रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.15 वा. सु. कळंब ते पारा जाणारे रोडवर इटकुर येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोविंद पतंगे पोलीस हावलदार/ 369, फुलचंद इंद्रजित मुंडे,पोलीस अमंलदार, गणेश पिलंगवाड नेमणुक पोलीसा ठाणे कळंब यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 143, 188, सह कलम 135 मपोका अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी :आरोपी नामे-1)अजित मोहन खापरे, 2) गोविंद वैभव शिडुळे, 3) अविनाश भास्कर खापरे, 4) प्रथमेश अभिमन्यु खापरे, 5) सचिन खापरे सर्व रा. बेंबळी व इतर 10 जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 10.50 ते 12.45 वा.सु. सरस्वती विद्यालय बेंबळी येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- 1)अभय घोडके, 2) दत्ता लक्ष्मण पाडुळे, 3) एकनाथ लोमटे, 4) राहुल किरण भोयटे व इतर 10 सर्व रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 10.50 वा. सु. रुईभर पाटी येथे धाराशिव ते उजणी जाणारे रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर भरती पोलीस अमंलदार/ 360, पवनकुमार प्रमोदराव कुलकर्णी, पोलीस अमंलदार 351 नेमणुक पोलीस ठाणे बेंबळी यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
धाराशिव :आरोपी नामे-1)दत्तात्रय श्रीकृष्ण शेळके व इतर 15 ते 20 सर्व रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 10.30 ते 13.00 वा.सु. धाराशिव जाधाऱ्या रोडवरील वाघोली गावात गांधी चौक रोडवर येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- 1)करण तुकाराम रणदिवे, 2) अमित विष्णु आगळे, 3) अविनाश अनंत साळुंके, 4) विशाल संतोष भोजगुडे, 5) चंद्रकांत महादेव आगळे, 6) अजित राजेंद्र शिंदे, 7) दिपक मोहन शेलार, 8) शहाजी सुदाम आगळे, 9) धिरज दत्ता शिंदे, 10) विठ्ठल सिद्राम जाधव, 11) अजय विश्वास भोजगुडे व इतर 15 ते 26 सर्व रा. मेडसिंगा ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 10.30 ते 13.00 वा. सु. धाराशिव रोडवरील मेडसिंगा ते देवळाली पाटीजवळ रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लियाकत पठाण पोलीस हावलदार/ 1388, सचिन फुलचंद मोराळे, पोलीस हावलदार 1772 नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
तुळजापूर :आरोपी नामे-1)उल्हास मुरलीधर जाधव, 2) जक्ष्मण पंडीत जाधव, 3) सुरज उमेश मुळे, 4) सुरेश प्रभाकर शिंदे व इतर सर्व रा. देवसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 ते 13.00 वा.सु. तुळजापूर नळदुर्ग रोड देवसिंगा टोल नाका जवळ रोडवर सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी देशमुख, पोलीस नाईक/ 1566 नेमणुक पोलीस ठाणे तुळजापूर यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम :आरोपी नामे-1) संदीप मोटे, 2) दादा मुंढेकर, 3) विठ्ठल बाराते, 4) संतोष वराळे,5 ) अमोल बोराडे, 6) सचिन मस्कर, 7) विजास पवार, 8) अरुण गाढवे सर्व रा. भुम, 9) सागर वाघमारे, हाडोंग्री, 10) भागवत साळुंके रा. चिंचोली, 11) प्रतीक पाटील रा भुम वइतर 23 जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 ते 13.00 वा.सु. पार्डी ते खर्डा रोडवरील अलमप्रभु कमानीजवळ रोडवर जिजाउ चौक भुम पेट्रोपंप समोरील रोडवर भुम येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कर्णराज राव, पोलीस अंमलदार नेमणुक पोलीस ठाणे भुम यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 143, 188, सह कलम 135 मपोका अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.