• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

पुणे - हैद्राबाद रेल्वे गाडी नियमित सुरु करा

admin by admin
October 15, 2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
0
SHARES
4.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव – तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला द्याव, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. पुणे – हैद्राबाद रेल्वे गाडी नियमित सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काल दि. 14/10/2023 रोजी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी धाराशिव मतदार संघातील रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत बैठकीत खालील महत्वाच्या खालील महत्वाच्या सूचना केल्या व त्यावर रेल्वे विभागाने तात्काळ कार्यवाही करणे बाबत सुचना केल्या.

2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या मार्गाची घोषणा केली होती , त्यामुळे हा रेल्वे मार्ग 2024 पूर्वी पूर्ण करावा तसेच या रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यामध्ये रेल्वे व जिल्हा प्रशासन रेल्वे ऍक्टप्रमाणे सक्तीने भूसंपादन प्रक्रिया राबवत आहे मात्र शेतकरी बांधवांना यामुळे जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी यास असहमती दाखवली आहे, त्यामुळे रेल्वे विभागाने थेट खरेदीने व शेतकऱ्यांच्या सहमतीनेच प्रक्रिया राबवावी जेणे करून शेतकरी बांधवांना जमिनीचा मोबदला हा पट मिळणार आहे.

कळंब रोड स्टेशन व ढोकी स्टेशन येथे रेल्वे गाड्याना थांबा द्यावा.गोवर्धवाडी व रुई येथे उड्डाण पूल करावा, नवीन हरंगुल पुणे इंटरसिटी च्या वेळेत बदला करावा व ही रेल्वे नियमित करणे बाबत सुचना केली तसेच लातूर -मुंबई नवीन वंदे भारत ट्रेन चालू करावी , मतदारसंघात येणाऱ्या सर्व स्टेशनवर कोच इंडिकेटर बसवावे. बार्शी स्टेशन चा समावेश अटल अमृत मध्ये करावा, नॅरो गेज ब्रॉड गेज व विद्युतीकरण करताना भूसंपादन झालेल्या शेतकरी बांधवांना मोबदला द्यावा.रेल्वे मार्गाच्या शेजारच्या साईड रोडची कामे दर्जेदार करावीत.पत्रकार वरीष्ठ नागरीक व दिव्यांग बंधूंना पूर्वी प्रमाणे दिली जाणारी रेल्वे प्रवासात सवलत चालू करावी.पनवेल ट्रेन साठी आवश्यक कोटा बार्शी स्टेशन हुन मंजूर करावा, अशी मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

या बैठकीस खासदार व रेल्वे समितीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, खासदार धैर्याशील माने, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार जयसिद्धेवर स्वामी महाराज ,खासदार ,सदाशिव लोखंडे, खासदार सुधाकर शृंगारे,रेल्वेच्या पश्चिम विभागाचे जनरल मॅनेजर नरेश लालवानी ,पुणे व सोलापूर विभागाचे प्रबंधक उपस्थित होते.

Previous Post

श्री. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास उत्साहाने प्रारंभ 

Next Post

पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अवैध धंदे राजरोस सुरु

Next Post
पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अवैध धंदे राजरोस सुरु

पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अवैध धंदे राजरोस सुरु

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group