• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : ऑनलाईन जॉबच्या नादी लागल्याने महिलेला बसला साडेसात लाखास दणका

admin by admin
May 29, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – ऑनलाईन जॉबच्या नादी लागल्याने शहरातील एका महिलेला साडेसात लाखास दणका बसला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने सायबर पोलिसात धाव घेतली आहे.

आरोपी नामे-मो क्र 917352684594, 919134610235, 918961382709, 918768788672,91834819565,91840936724,916263168464,919256303291,423854109, 918583918418, 9754411521 चे धारक बॅक खातेधारक युनियन बॅक, तेलंगना ग्रामीण बॅक, इंडीयन ओव्हरसीज बॅक, कोटक बॅक, व स्टेट बॅक ऑफ इंडिया यांनी दि. 15.05.2024 रोजी ते दि. 17.05.2024 रोजी फिर्यादी नामे- सुलोचना गणेश जाधव, वय 28 वर्षे, रा. नेहरु चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांना जॉबची ऑफर आहे असे सांगुन टेलीग्राम ग्रुपला जॉईन करुन वेळोवेळी टास्क चे टेलीग्रामवर मेसेज देवून टास्कचे नावाखाली ज्यादा रिटर्न चे आमीष दाखवून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले.

फियादी यांनी 8 ट्रान्जेक्शन द्वारे 7,42,000₹ भरुन त्या बदल्यात नमुद आरोपीने फिर्यादीस रक्कम न मिळाल्याने फसवणुक झाली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुलोचना जाधव यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, सह कलम 66(सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव : सेवानिवृत्त पोलीस हवालदाराकडून लाच घेताना जिल्हा कोषागार कार्यालयातील लिपीकास अटक

Next Post

आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गोळ्या टाकून कुटुंबाला मारण्याचा कट रचला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गोळ्या टाकून कुटुंबाला मारण्याचा कट रचला

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!