• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : सेवानिवृत्त पोलीस हवालदाराकडून लाच घेताना जिल्हा कोषागार कार्यालयातील लिपीकास अटक

admin by admin
May 28, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली
0
SHARES
514
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सेवानिवृत्त पोलीस हवालदाराचे सेवा निवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल काढण्यासाठी तीन हजर रुपये लाच घेताना जिल्हा कोषागार कार्यालयातील एका लेखा लिपीकास एसीबी पोलीस पथकाने रंगेहात पकडले आहे.

अनंता सखाराम कानडे वय-29 वर्षे, पद-लेखा लिपीक, निवृत्ती वेतन शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय, धाराशीव.( वर्ग03) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार ( पुरुष,वय 59 वर्षे ) हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत.तक्रारदार यांचे सेवा निवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल कोषागार कार्यालय धाराशिव येथे प्रलंबित आहे. सदर बिलाची पडताळणी करून सदरचे बिल ऑडिट टेबलला पाठवण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक अनंता सखाराम कानडे वय-29 वर्षे याने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष 3000/- रुपयेची लाचमागणी करुन 3000/- रु. लाच रक्कम पंच साक्षीदारासमक्ष स्वतः स्वीकारली आहे .आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आनंदनगर पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

➡️ सापळा पथक – पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य, आशिष पाटील

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा : कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064

Previous Post

धाराशिवमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये लूटमार

Next Post

धाराशिव : ऑनलाईन जॉबच्या नादी लागल्याने महिलेला बसला साडेसात लाखास दणका

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : ऑनलाईन जॉबच्या नादी लागल्याने महिलेला बसला साडेसात लाखास दणका

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापुरात ८ पुजाऱ्यांवर बंदीची कुऱ्हाड, तंबाखू खाऊन थुंकणे पडले महागात!

July 3, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

July 3, 2025
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कोर्ट, भाजप कार्यालय परिसरातून तीन वाहने लंपास

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group