• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना १५ दिवसात रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

- आमदार राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
February 1, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खरीप २०२२ मधील नुकसान भरपाईची एकूण अनुज्ञेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करुन घेणे बाकी आहे. विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील १५ दिवसात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या रू. २१० कोटी रक्कमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे नुकसान भरपाई ची रक्कम जमा झालेल्या विमा हप्त्याच्या ११० टक्के पेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम राज्य शासन स्वीकारेल आणी जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकूण जमा विमा हप्ता रक्कमे पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल अशी तरतूद आहे. खरीप २०२२ मधील एकूण नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्याने शासनाकडून अपेक्षित रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे, जेणे करून ही रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल.

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांतील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप २०२२ मधील नुकसानीच्या केवळ ५०% भरपाई वितरित केली होती. शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देताच विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्तालयमार्फत जमा करून काल शासनाकडे पाठविण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

Next Post

नळदुर्ग, तुळजापूर येथे अपघात, दोन ठार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग, तुळजापूर येथे अपघात, दोन ठार

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

October 14, 2026
 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव

October 13, 2026

Recent Posts

  • ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार
  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
  • तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!