• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल

उमरगा, धाराशिव, तामलवाडी, नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 2, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : फिर्यादी नामे- संजय दत्तात्रय शिंदे, वय 50 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव, यांचे मुळज शिवारातील शेत गट नं 151/5 मधील विहीरीवरील लक्ष्मी कंपनीची 05 एच. पी. ची. पानबुडी मोटर, स्टार्टर व 80 फुट केबल वायर असे एकुण 12,000 ₹ किंमतीचे साहित्या हे दि. 31.10.2023 रोजी 18.00 ते 23.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय शिंदे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-बालाजी सुभाष पवार, वय 46 वर्षे,रा. लिंबोनी बाग तांबरी विभाग महसुल कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 55,000₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड कपंनीची बुलेट क्र एमएच 25 एजी 2277 इंजिन नं U3S5COGK145571 चेसी नं. ME3U3S5COGK1455571 ही दि. 27.10.2023 रोजी 11.00 ते दि. 28.10.2023 रोजी 04.00 वा. सु. रामनगर येथील हॉटेल सादिक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी पवार यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-संदीप सुनिल मोरे, वय 27 वर्षे, रा. गुरव गल्ली येडशी, ता. जि. धाराशिव यांचे अंदाजे 4,00,000 ₹ किंमतीचा पिकअप क्र एमएच 25 पी 3688 पांढरा रंगाचा सोबत हा दि.29.10.2023 रोजी 01.30 ते 05.30 वा. सु. जिजाउ चौकाजवळ येडशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप मोरे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : फिर्यादी नामे-बलवंत आण्णासाहेब करंडे, वय 28 वर्षे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 2,30,000 ₹ किंमतीचे ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 7328 केसरी रंगाची सोबत ब्लोअर असलेला इंजिन नं 1KA0328 चेसी नं. KBTB30TNCMTC33256, मॉडल नं B- 2741 हा दि.29.10.2023 रोजी 19.00 ते दि. 30.10.2023 रोजी 06.00 वा. सु. बलवंत करंडे यांचे सावरगाव येथील शेतातील द्राक्ष बागेच्या शेजारी उभा केलेला ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- बलवंत करंडे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : दि. 25.10.2023 रोजी 12.30 ते दि. 31.10.2023 रोजी 10.00 वा. सु. उपजिल्हा रुग्णालय येथील नविन बांधकाम झालेले कॉर्टर मधील 38 कॉर्टरचे मेन वायरिंग 6 एमएम आरआर कंपनीचे वायर तसेच 07 कॉर्टर सर्व वायरिंग 06 एमसीबी बॉक्सची नविन वायरिंग असे एकुण 2,00,000₹ किंमतीचे वायर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रशांत गोविंद सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा. कोळसुर कल्याण, ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान उमरगा पोलीस ठाण्याचे पथकाने प्रशांत सुर्यवंशी यांनी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दिलेल्या माहिती वरुन पोलीस ठाणे नळदुर्ग यांनी लागलीच उपजिल्हा रुग्णालय कॉर्टर नळदुर्ग येथे जावून आरोपी नामे -1) गुरु राम पवार, 2) संजु सोमाजी पवार दोघे रा. विकाळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर उमरगा पोलीसांनी नमुद आरोपी सह चोरीस गेलेला माल ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करत आहे.

 

Previous Post

निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना खंडपीठाकडून दिलासा नाही

Next Post

कवठ्यात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा

Next Post
धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी उठवली पण जमावबंदी लागू

कवठ्यात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!