येरमाळा : आरेापी नामे- 1) जगन्नाथ आण्णा भांगे, 2)ज्ञानदेव रामभाउ भांगे, 3) रामु किसन भांगे, 4) काशिनाथ किसन भांगे, 5) चांगदेव रामु भांगे, 6) बालाजी काशिनाथ भांगे, 7) आण्णा किसन भांगे सर्व रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.24.10.2023 रोजी 21.30 ते 22.00 वा. सु. खवा भट्टी चौक सापनाई येथे फिर्यादी नामे- परमेश्वर नवनाथ बाराते, वय 36 वर्षे, रा. सापनाई, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठीने, बेल्टने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या असलम पटेल यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा :आरेापी नामे-1) परमेश्वर नवनाथ बाराते, 2) सचिन बबन पवार, 3) छबु नवनाथ बाराते, 4) नवनाथ केशव बाराते सर्व रा. सापनाई, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 21.30 वा. सु. भवानी देविचे मंदीराचे पाठीमागे सापनाई येथे फिर्यादी नामे- ज्ञानदेव रामु भांगे, वय 40 वर्षे, रा. सापनाई, ता.कळंब जि. धाराशिव, यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानदेव भांगे यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरेापी नामे- 1) रमेश खंडु खराडे, 2)सुरेश खंडु खराडे, 3)धनाजी श्रीमंत खराडे, 4) स्वाती रमेश खराडे, 5) मिनाक्षी सुरश खराडे, 6) दिपाली धनाजी खराडे, 7) जानकाबाई खंडु खराडे, 8) सारीका हनुमंत खराडे सर्व रा. खेड, ता. जि. धाराशिव यांनी दि.23.10.2023 रोजी 18.00 वा. सु. खेड शिवारातील शेतात फिर्यादी नामे- उर्मिला बालाजी लोमटे, वय 40 वर्षे, रा. खेड, ता. जि. धाराशिव यांचे शेतात गवत टाकल्याने फिर्यादी व त्यांचे पती बालाजी लोमटे हे विचारण्यास गेले असता नमुद आरोपीतांनी त्याचा राग मनात धरुन फिर्यादीस त्यांचे पती बालाजी लोमटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दावे, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व तलवारीने जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उर्मिला लोमटे यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरेापी नामे-1) बालाजी रामभाउ हाजगुडे, 2) विठ्ठल रामा माळी,रा. येवती ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 16.00 वा. सु. येवती येथील शेतगट नं 327 मध्ये फिर्यादी नामे- जयचंद माणिकराव जैन, वय 67 वर्षे, रा. येवती ता. जि. धाराशिव, हा. मु. विशाल नगर साई मंदीर जवळ लातुर ता.जि. लातुर यांना शेतातील रस्त्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने डाव्या हातावर मारुन फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी जयचंद जैन यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरेापी नामे-1) सैफान बंदेअली शेख, 2) बंदेअली सैफन शेख, 3) अजरोद्दीन सैफन शेख, सर्व रा. देवसिंगा नळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 12.00 वा. सु. देवसिंगा नळ ता. तुळजापुर येथे फिर्यादी नामे- सरदार चाँद शेख, वय 50 वर्षे, रा. देवसिंगा नळ, ता. तुळजापुर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडा व उसाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सरदार शेख यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम :आरेापी नामे-1) संदीप तुकाराम जाधव, अनोळखी दोन सर्व रा. शास्त्रीनगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 13.00 वा. सु. मुरुम मोड येथे वडापावचे दुकानासमोर फिर्यादी नामे- दिपक उर्फ विक्की दिलीप राठोड, वय 28 वर्षे, रा. शास्त्रीनगर तांडा कळंब दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव, यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी पट्टीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी दिपक राठोड यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.