शिराढोण : फिर्यादी नामे- प्रितम प्रभाकर टेकाळे, वय 38 वर्षे, रा. पाडोळी, ता. कळंब जि. धाराशिव यांचे पाडोळी शिवारातील शेतातील जनावरांच्या गौठ्याच्या बाजूला ठेवलेल्या चार पानबुड्या व शेताशेजारील लोकांचे 800 फुट वायर, स्टार्टर 5 एच पी असा एकुण 43,000₹ किंमतीचा माल हा दि. 22.10.2023 रोजी 10.00 ते दि. 09.02.2024 रोजी 12.30 वा. सु. आरेापी नामे- सागर मदन मुसळे, 2) सिताराम शिवाजी गिरी, 3) फिरोज युनुस शेख, 4) राजेंद्र अंबादास लोंढे सर्व रा. पाडोळी ता. कळंब जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रितम टेकाळे यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-रुक्मीण बाबुराव घोडके, वय 65 वर्षे, रा. मंगरुळ, ता. कळंब जि. धाराशिव यांचे अंदाजे 2,000₹ किंमतीचे सौर उर्जाचे दोन पॅनेल हे दि. 07.02.2024 रोजी 21.00 ते दि. 08.02.2024 रोजी 10.00 वा. सु. मुगरुळ येथील शिवारात गट नं 204 मधील अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रुक्मीण घोडके यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- प्रणिता परमेश्वर भक्ते, वय 29 वर्षे, रा. एस. टी. क्वाटर्स धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 21,000 ₹ किंमतीची तनिजा कंपनीची ब्रॅण्ड नेम ग्रेट मॉडेल नं 7400 डब्ल्यु वेल्डींग मशीन व 30 फुट वायार हे दि. 08.02.2024 रोजी 02.00 ते दि. 08.02.2024 रोजी 07.00 वा. सु. डेपो कार्याशाळा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रणिता भक्ते यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.