• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशीव : ठाकरे गटाच्या नेत्याच्या वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जखमी

admin by admin
February 8, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशीव : ठाकरे गटाच्या नेत्याच्या वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जखमी
0
SHARES
2.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशीव –  उमरगा-लातूर रोडवरील नारंगवाडी पाटीजवळ भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत शिवसेना (उबाठा) गटाचे वरिष्ठ नेते बाबा पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. लातूरकडून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH-06 AG 8904 ने उमरग्याकडून लातूरकडे जाणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक MH-25 AW 0099 ला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इनोव्हा कारचा चक्काचूर झाला असून, पिकअप वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • बाबा पाटील (वरिष्ठ नेते, शिवसेना उबाठा)
  • अजय सिद्राम जमादार (वय ४०, कराळी)
  • शंकर अप्पाराव लवटे (वय ५५, कराळी)
  • शंकर माणीक जमादार (वय ४०, कराळी)
  • धनराज वडदरे (वय ४५, कराळी)
  • विठ्ठल निवृत्ती माने (वय ५५, मदनेवाडी)

अपघातानंतर घटनास्थळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधामची रुग्णवाहिका तातडीने पोहोचली. चालक शेषेराव लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जखमींना विश्वेकर हॉस्पिटल, उमरगा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच किशोर सांगवे, वैजनाथ काळे, आण्णासाहेब पवार, प्रदीप सांगवे, गोपाळ औरादे, महेश शिंदे, विठ्ठल चिकुंद्रे, अमोल चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक तपास उमरगा पोलिस करत आहेत.

Previous Post

बहीण लाडकी, पण फक्त निवडणुकीपुरती – अनुदानासाठी ‘क्रॅश कोर्स’ गरजेचा!

Next Post

धाराशिव : कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचा राजीनामा

Next Post
धाराशिव : कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचा राजीनामा

धाराशिव : कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!