• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परजिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी आलेले आठ दरोडेखोर जेरबंद

एक पिस्टल कट्टा, दोन लोखंडी कोयते, लोखंडी सळई, लोखंडी पाईप जप्त

admin by admin
December 27, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसात चोऱ्या आणि दरोडे वाढले आहेत. पारगाव शिवारात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या उद्धेशाने आलेल्या बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या आठ दरोडेखोरांना जेरबंद करण्यात वाशी पोलिसाना यश आले आहे. दरोडेखोराजवळील एक पिस्टल कट्टा, दोन लोखंडी कोयते, लोखंडी सळई, लोखंडी पाईप जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे-अजय दत्तात्रय पुरबुज, वय 23 रा. माळवेस, बीड, 2) आदित्य विजय धवन, वय 19 वर्षे, रा. भिमराज नगर राजुरवेस बीड, 3) युवराज पांडुरंग लहाणे, वय 19 वर्षे, रा. जवाहर कॉलनी छत्रपती संभाजी नगर, 4) सुमित बाबासाहेब शेजवळ, वय 22 वर्षे, रा. जवाहर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, 5) रितेश प्रभाकर वडमारे, वय 21 वर्षे, रा. राजुवेस बीड, 6) अमोल सुधाकर आढाव, वय 22 वर्षे, रा. जवाहर कॉलनी बौध्द नगर छत्रपती संभाजीनगर 7) सुमित सुसाबंड, वय 19 वर्षे रा. पेठ बीड 8) स्वप्नील जानकीराम तावरे, वय 30 रा. धांडे गल्ली बीड हे सर्वजन दि.26.12.2023 रोजी 04.10 ते 06.20 वा. सु. एन.एच 52 रोडवरील उंदरे यांचे पेट्रोल पंपाजवळ रोड लगत पारगाव शिवारात दरोड्याचे साहित्यासह तीन चाकी रिक्षा क्र एमएच 23 ए. आर. 1019 मध्ये येवून कोणते तरी मालाविषयी अथवा येणारे जाणारे वाहनावर गंभीर स्वरुपाचा दरोड्या सारखा गुन्हा करण्याचे उद्देशाने एकत्र येवून स्वत:चे कब्जात एक पिस्टल कट्टा, दोन लोखंडी कोयते, लोखंडी सळई, लोखंडी पाईप, रोख रक्कम 10,840 ₹ असा सर्व मिळून 1,68,840 ₹किंमतीच्या साहित्यासह दरोडा टाकण्याचे तयारीने एकत्र जमून थांबलेले वाशी पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी- नवनाथ्‍ भारत सुरवसे, वय 35 वर्षे, नेमणुक- पोलीस ठाणे वाशी जि. धाराशिव यांनी दि.26.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 399,402 भा.दं.वि.सं. सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे तीन गुन्हे दाखल

तुळजापूर : फिर्यादी नामे-देवीदास दाजीराव पाटील, वय 51 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.25.12.2023 रोजी 00.00 ते 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील संसार उपयोगी वस्तु(साहित्य) गॅस, पातीले, वॉटर क्युरीफाय, कुक्कर, सायकल व इतर संसार उपयोगी वस्तु असा एकुण 43,800₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-देवीदास पाटील यांनी दि.26.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे-निरंजना व्यंकट माळी, वय 40 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव या दि. 26.12.2023 रोजी 09.00 वा. सु. तुळजापूर बसस्थानक येथे तुळजापूर येथुन धाराशिवकडे जाण्यासाठी उभा असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून निरंजना माळी यांचे बॅगमधील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एन.पी.एस कार्ड, ए.टी.एम. कार्ड चोरुन नेले.आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निरंजना माळी यांनी दि.26.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-नानासाहेब सुरेश नरवडे, वय 38 वर्षे, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 1,35,000₹ किंमतीची काळ्या रंगाची नविन होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 1445 ही दि. 25.12.2023 रोजी 23.30 ते दि.26.12.2023 रोजी 06.00 वा. सु. नानासोब नरवडे यांचे मामाचे राहात्या घरासमोरुन कार्ला येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नानासाहेब नरवडे यांनी दि.26.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

लॉजवर वेश्या व्यवसाय : नितीन शेरखाने याची जेलमध्ये रवानगी

Next Post

धाराशिव पालिका गैरव्यवहार : येलगट्टे , बोर्डे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

Next Post
धाराशिव पालिका गैरव्यवहार : येलगट्टे , बोर्डे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

धाराशिव पालिका गैरव्यवहार : येलगट्टे , बोर्डे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

येणेगुर : गढूळ पाण्यामुळे 29 विद्यार्थ्यांना विषबाधा; चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

July 4, 2025
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

उंबरठा उत्पन्नाची अट रद्द करा, अन्यथा एकाही शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळणार नाही

July 4, 2025
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लोहारा तालुक्यातील तोरंब्यात घरफोडी; दागिने, साडीसह तांदूळ-तेलही केले लंपास, गावातीलच तिघांवर गुन्हा

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यातील वरनाळवाडीत शेतकरी हवालदिल; रात्रीतून २.३० लाखांच्या ४० शेळ्या चोरीला

July 4, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group