• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात किरकोळ वादातून मित्राचा मित्रावर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू

admin by admin
January 8, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात किरकोळ वादातून मित्राचा मित्रावर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू

मयत परवेज दगडू बेग

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहरातील खाजा नगर भागात गल्ली नंबर १३ मदिना मस्जिद समोर  रस्त्यावरच मंगळवारी रात्री दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका मित्राचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

मयत तरुणाचे नाव परवेज दगडू बेग ( वय ४०) असून तो गल्ली नंबर ७, खाजा नगर, धाराशिव येथे राहत होता. जखमी तरुणाचे नाव कुमार काशिनाथ गोरे (वय ४०) असून तो तांबरी विभाग, धाराशिव येथे राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम अहमद शेख या तरुणाने परवेज दगडू बेग याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात परवेजचा जागीच मृत्यू झाला. कुमार गोरे याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मयत परवेज आणि आरोपी अक्रम हे मित्र होते.  संशयावरून हा खून झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी परिसरातील लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Video

Previous Post

तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

Next Post

धाराशिव उरुसात अनधिकृत झुले-पाळण्यांची उभारणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post
धाराशिव उरुसात अनधिकृत झुले-पाळण्यांची उभारणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

धाराशिव उरुसात अनधिकृत झुले-पाळण्यांची उभारणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!