• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘आम्ही सीआयडी अधिकारी आहोत’ सांगून एकाची फसवणूक; सोन्याच्या अंगठ्या लंपास

admin by admin
February 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी: रस्त्यावरून जाणाऱ्या एका ६६ वर्षीय वृद्धाला अडवून, “आम्ही सीआयडी (CID) अधिकारी आहोत” असे सांगत दोन अज्ञातांनी हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्याची घटना घडली आहे. ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेरणा प्रकल्प सप्लाय बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश विठ्ठल दंडनाईक (वय ६६, रा. पळसप, ता. जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सतीश दंडनाईक हे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास (१०.४५ वा.) आपल्या स्कुटीवरून (क्र. एमएच २५ – ५२२१) पळसप येथून तेर-ढोकी मार्गे कोल्हेगाव येथे जात होते.

तेरणा प्रकल्प सप्लाय बिल्डिंगजवळ ते आले असता, पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतर, “आम्ही सीआयडी आहोत,” अशी बतावणी करत दंडनाईक यांचा विश्वास संपादन केला. या तोतया अधिकाऱ्यांनी दंडनाईक यांच्या हातातील १४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत अंदाजे ७४,००० रुपये) काढून घेतल्या आणि तिथून पोबारा केला.

या घटनेनंतर सतीश दंडनाईक यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Previous Post

बापरे! ‘सेंड’ने केला ‘एन्ड’! राणादादांचा ‘मेल’ अन् प्याद्याचा ‘खेल’; धाराशिवच्या राजकारणात ‘डिजिटल’ लोचा!

Next Post

बेंबळीत जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड आणि पाईपने जबर मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

बेंबळीत जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड आणि पाईपने जबर मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण

October 11, 2026

Recent Posts

  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
  • भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या
  • धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल
  • शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार
  • उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!