• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे निधन

admin by admin
October 20, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे निधन
0
SHARES
690
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – विधान परिषदेचे माजी सदस्य तथा तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बोरगांवकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध महत्त्वाची पदे भूषविली. धाराशिव व लातूर जिल्हा एकत्र असताना धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव या पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे आजही तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांना आदराचे स्थान आहे.

Previous Post

तुमचा आवाज आम्ही बनू! धाराशिव लाइव्ह – तुमच्यासाठी!

Next Post

ताई, माई, अक्का ! कुणाला लावणार बुक्का !!

Next Post
ताई, माई, अक्का ! कुणाला लावणार बुक्का !!

ताई, माई, अक्का ! कुणाला लावणार बुक्का !!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group