• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

क्षुल्लक कारणावरून वृद्ध दाम्पत्याला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
60
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी : “माझ्या पाठीमागे शिवीगाळ का करतोस?” या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ६० वर्षीय महिलेला आणि तिच्या पतीला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथे घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा सोमनाथ गायकवाड (वय ६०, रा. चिंचपूर बु.) यांनी ही तक्रार दिली आहे. ९ जून २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, आरोपी कल्याण काशीनाथ गायकवाड, धनंजय कल्याण गायकवाड, सुमित जयसिंग गायकवाड आणि संग्राम पांडु फाटे यांनी शोभा यांचे पती सोमनाथ गायकवाड यांना ‘आमच्या पाठीमागे शिवीगाळ का करतोस’ असे म्हणत वाद घातला.

याच वादातून आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. पतीला होणारी मारहाण पाहून शोभा गायकवाड भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेल्या असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत काठीने मारहाण केली आणि दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर शोभा गायकवाड यांनी १७ जून रोजी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघाही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

बेंबळी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर ५ वर्षे अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयी वाहतूक; भूम पोलिसांची कारवाई, पिकअपसह ४.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयी वाहतूक; भूम पोलिसांची कारवाई, पिकअपसह ४.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 23, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!