• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 19, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 गुटखा नाही, हे तर ‘गोंधळा’चं पिकअप! – तुळजापुरातल्या ‘वसूलदार’ पोलीस स्टेशनचं तंबाखूगाथा

admin by admin
April 22, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
 गुटखा नाही, हे तर ‘गोंधळा’चं पिकअप! – तुळजापुरातल्या ‘वसूलदार’ पोलीस स्टेशनचं तंबाखूगाथा
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – तुळजापूरच्या विश्वनाथ कॉर्नरवर ९ एप्रिलच्या पहाटे दोन ‘वसूलदार’ पोलिसांनी एक पिकअप गाडा पकडला.

ही गाडी सोलापूरवरून ‘तंबाखू-एक्सप्रेस’ बनून लातूरमार्गे भोकर ( नांदेड ) कडे धाव घेत होती. गाडीत काय होतं? तर गुटख्याच्या गर्भात जन्म घेणारा सुगंधी कच्चा माल – तंबाखूचा वास घेऊनही नशा चढेल असा!

माल पकडला, पिकअप पोलिस स्टेशनमध्ये पार्क केला, पण मग पुढे काय?

गाडीचं पुढचं काय झालं, हे विचाराल तर उत्तर मिळेल – “पंचनामा झाला आहे… सेनापल (सॅम्पल) छत्रपती संभाजीनगरला पाठवले आहे…”

पण प्रश्न असा — जेव्हा गुन्हाच दाखल नाही, तर सेनापल कोणत्या गुन्ह्याचा पाठवलात भाऊ? की ‘शांपल’ पाठवण्याचा नवा ट्रेंड आलाय – “No FIR, just FYI!”

दहा दिवस झाले, पिकअप ‘स्टेशनरी’ अवस्थेत होता. पण शेवटी “तोडपाणी आणि थोडं कौशल्य” लावून पिकअप पिक-अप करून सोडण्यात आला.

🕵️‍♂️ आता स्थानिकांचे प्रश्न –

  • गुन्हा नाही, तरी माल का जप्त?
  • सॅम्पल कोणाच्या नावे पाठवलं?
  • आणि नेहमीप्रमाणे, कितीचा सेटिंग झाला?

तंबाखूचा वास तर पिकअपमधून येत होता, पण ‘भलताच’ वास आता पोलीस स्टेशनातून येतोय…


 

Previous Post

धाराशिव: बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून दागिने, मोबाईल लंपास

Next Post

पहलगामचा रक्तपात: शांततेवरील क्रूर हल्ला …

Next Post
पहलगामचा रक्तपात: शांततेवरील क्रूर हल्ला …

पहलगामचा रक्तपात: शांततेवरील क्रूर हल्ला ...

ताज्या बातम्या

फेसबुक पिंट्या – भाग ७: आठ कोटींचे ‘वॉटर पार्क’ आणि दारुड्या शेतकऱ्याचा ‘डॅमेज कंट्रोल’

फेसबुक पिंट्या – भाग ७: आठ कोटींचे ‘वॉटर पार्क’ आणि दारुड्या शेतकऱ्याचा ‘डॅमेज कंट्रोल’

August 19, 2025
धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, शेतीचे अतोनात नुकसान

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर; आतापर्यंत सरासरीच्या १२०% पावसाची नोंद

August 19, 2025
फेसबुक पिंट्या – भाग ६: मुंबईची ‘पवित्र’ बैठक आणि मन्या ‘मटका किंग’ची थेट एंट्री!

फेसबुक पिंट्या – भाग ६: मुंबईची ‘पवित्र’ बैठक आणि मन्या ‘मटका किंग’ची थेट एंट्री!

August 19, 2025
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बैठक वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्र्यांना डावलून मटका किंगला निमंत्रण?

तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बैठक वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्र्यांना डावलून मटका किंगला निमंत्रण?

August 19, 2025
धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

August 18, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group