• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यात खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू

admin by admin
March 24, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
493
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण : मयत नामे-उत्तम श्रीरंग नरसिंगे, वय 52 वर्षे, रा. जायफळ ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 20.03.2024 रोजी रात्री 07.00 वा. सु. ते दि. 21.03.2024 रोजी 09.00 वा. सु. जायफळ ते शिराढोण जाणारे रोडवर जायफळ शिवारात केवठबाई नरसिंगे यांचे शेताचे जवळुन मोटरसायकवरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे- संदीप मढके (गुत्तेदार) व इतर इसम यांनी जायफळ शिराढोण जाणारे रोडवर केवठबाई नरसिंगे यांचे शेता जवळ रस्त्याचे पुलाचे कामामुळे खोदलेल्या खड्ड्या भोवती काही एक न लावता तसेच सुचना फलक न लावता हलगर्जी व निष्काळजीपणा केल्या मुळे उत्तम नरसिंगे हे खोदलेल्या खड्ड्यात पडून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमर उत्तम नरसिंगे, वय 24 वर्षे, रा. जायफळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-304, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात एक ठार

येरमाळा  : मयत नामे- आकाश सुभाष अरुणे, वय 30 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 20.30 वा. सु. मोटारसायकल क्र एमएच 25 एआर 8733 वरुन समर्थ पेट्रोल पंप बाजूला तेरखेडा ता. वाशी येथुन जात होते दरम्यान ट्र क्र एपी 07 टी.जी. 5346 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालवून आकाश अरुणे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात आकाश अरुणे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रक चालक हा अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण सुभाष अरुणे, वय 31 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

परंडा :आरोपी नामे-1)सार्थक भवर, 2) ओम अंधारे, 3) गणेश सरवदे, 4) संकेत अंधारे, 5) सोहम वीर सर्व रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी 19.30 ते 20.00 वा. सु. मानकेश्वर ते मानकेश्वर फाटा रोडवर फिर्यादी नामे- शिवाराज बाळासाहेब औताडे, वय 19 वर्षे, रा. वांगी ता. भुम जि. धाराशिव यांना व नमुद आरोपींनी तु रास्ता रोको च्या दिवशी आमचे गाड्या तुझ्या शेतात का जावू दिल्या नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वायर व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराज औताडे यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 324,323, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुळजापुरात बँकेची ८५ लाखाची रोकड पळवली

Next Post

खासदार ओमराजे खोटे बोलण्यात देशात नंबर वन

Next Post
खासदार ओमराजे खोटे बोलण्यात देशात नंबर वन

खासदार ओमराजे खोटे बोलण्यात देशात नंबर वन

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group