• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब येथील गोविंद बाबा मठात मोठी चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

admin by admin
August 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
144
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब  – शहरातील गोविंद बाबा मठ सभागृहाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उपकरणांपासून ते लहान मुलांच्या खेळण्यांपर्यंत विविध वस्तू लंपास केल्या आहेत. ही घटना जवळपास महिनाभरापूर्वी घडली असली तरी, याप्रकरणी गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुवर्णा सुधाकर इंगळे (वय ४२, रा. शेळका धानोरा, ता. कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री १० ते २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोविंद बाबा मठ सभागृहाचे कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून चोरट्यांनी मठातील विविध वस्तू चोरून नेल्या.

चोरट्यांनी मठातील एक हार्ड डिस्क, २ इलेक्ट्रिक सर्व्हिलन्स नग, ७ बुलेट कॅमेरा सप्लायर, २ इलेक्ट्रिक केबलचे बंडल, २ बर्नर स्टोव्ह, ५ स्टेनलेस स्टीलची भांडी, १ डिनर सेट, १ कॉम्प्युटर प्रिंटर आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्यामधील २ स्लाईड, २ झोपाळे आणि २ सी-सॉ असा एकूण २ लाख ४८ हजार ४२० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

जवळपास महिनाभरानंतर सुवर्णा इंगळे यांनी गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

उमरगा तालुक्यातील माडज गावात दोन घरे फोडून ६० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

अतिवृष्टीने वाशी तालुका जलमय: नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे प्रशासनाला आदेश

Next Post
अतिवृष्टीने वाशी तालुका जलमय: नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे प्रशासनाला आदेश

अतिवृष्टीने वाशी तालुका जलमय: नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे प्रशासनाला आदेश

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!