• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पिठामध्ये विष : दोन म्हैशी आणि एक गाय मृत्युमुखी

विषबाधा करणाऱ्यावर कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

admin by admin
May 24, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : पिठामध्ये विष मिसळून ते जनावरांना खावू घातल्याने दोन म्हैशी आणि एक गाय मृत्युमुखी पडली. याप्रकरणी एकावर कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फिर्यादी नामे- कृष्णा रामलिंग माळी, वय 31 वर्षे, रा. दत्त नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब शिवारातील कल्याण देशमुख यांचे शेतात बांधावर संशईत आरोपी नामे- सुदर्शन श्रीरंग कोळपे, वय 40 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांने फिर्यादी यांचे जनावरे चरण्यासाठी जातात या ठिकाणी पिठामध्ये विष मिसळून ठेवून ते जनावरांना खावून विषबाध व्हावी या उद्देशाने ठेवले होते. तसेच सदरचे विषमिश्रीत पीठ खावून फिर्यादी यांचे 1 मुरा म्हैस , 1 पंढरपुरी जातीची म्हैस , व एक गावराण गाय असे एकुण 2,00,000₹ किंमतीचे जनावराचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा माळी यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 429 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

खेकडा म्हटल्याने मारहाण

वाशी  : आरोपी नामे-विनोद वसंत केळे, रा. केळेवाडी, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 20.05.2024 रोजी 12.00 वा. सु. केळेवाडी येथे फिर्यादी नामे- रेष्मा विठ्ठल केळे रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव, व त्यांचा मुलगा नामे- बाजीराव विठ्ठल केळे यांना नमुद आरोपींनी खेकड्या का मनलात हा राग मनात धरुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे मुलास उचलुन खाली फेकुन देवून डेाके भिंतीवर आपटुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेष्मा केळे यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

लोकसभा निवडणूक : निकालाला उरले अवघे १० दिवस : धाकधूक वाढली …

Next Post

धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी

ताज्या बातम्या

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!

September 24, 2026
टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

September 24, 2026
दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!
  • टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!
  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!