• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

करजखेडा येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
246
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  तालुक्यातील करजखेडा येथे शेतजमिनीच्या वादातून एका ४० वर्षीय महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता महादेव लोखंडे (वय ४० वर्षे, रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करजखेडा चौरस्ता येथे आरोपी मधुकर नरहरी लोखंडे, बालाजी मधुकर लोखंडे आणि माधुरी बालाजी लोखंडे (सर्व रा. करजखेडा) यांनी शेतजमिनीच्या कारणावरून फिर्यादी सुनिता लोखंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुनिता लोखंडे यांनी दि. २९ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: मळणी यंत्राच्या वादातून दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र; घरे, शेतमाल, मोटार लंपास, ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरीला

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र; घरे, शेतमाल, मोटार लंपास, ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरीला

ताज्या बातम्या

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

तुळजापुरात खाकीला भ्रष्टाचाराची वाळवी! पीआय अण्णासाहेब मांजरे यांना ‘अभय’ कुणाचे? एसपी मॅडम, कारवाई कधी करणार?

March 28, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

खाकी वर्दीचा ‘सैराट’! रक्षकच निघाला भक्षक; तुळजापुरात पोलिसानेच उडवला दुसऱ्याच्या संसाराचा ‘फज्जा’

March 28, 2026
धाराशिव झेडपीचे सीईओ डॉ. मैनाक घोष आता सांगलीचे जिल्हाधिकारी; धाराशिवच्या नव्या सीईओ पदी प्रियंवदा महाडदळकर

धाराशिव झेडपीचे सीईओ डॉ. मैनाक घोष आता सांगलीचे जिल्हाधिकारी; धाराशिवच्या नव्या सीईओ पदी प्रियंवदा महाडदळकर

March 27, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव झेडपी सभापती निवडीत राणा पाटलांचा वरचष्मा, स्वकीयांसह मित्रपक्षांत मोठी खदखद

March 27, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

बाऊन्सरच्या गराड्यात धाराशिव जिल्हा परिषद सभापतींची निवड; महायुतीचा चारही जागांवर झेंडा

March 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group