• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

किलज तलाठी कार्यालय बनले दलालांचा अड्डा, शेतकऱ्यांची तक्रार

admin by admin
July 24, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
किलज तलाठी कार्यालय बनले दलालांचा अड्डा, शेतकऱ्यांची तक्रार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तालुक्यातील किलज आणि हगलूर गावासाठी किलज येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेले तलाठी यांनी कार्यालयाचे कामकाज किलज येथील शासकीय कार्यालयाऐवजी तुळजापूर शहरात खासगी गाळा भाड्याने घेऊन तेथेच कामकाज करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी तुळजापूरला जावे लागत आहे. तलाठी यांचा शासकीय दुरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही होत नाही.यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यक्तीशी संपर्क साधून कामे करावी लागत आहेत. या व्यक्तीकडून बरेच पैसे घेतले जात असल्याची तक्रार हगलूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

तलाठयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

तलाठींच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयाऐवजी खासगी गाळ्यात कामकाज करणे हे बेकायदेशीर आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक बोझाही वाढत आहे.तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ठळक मुद्दे

  • किलज आणि हगलूर गावासाठी किलज येथे तलाठी कार्यालय आहे.
  • सध्या कार्यरत असलेले तलाठी हे तुळजापूर शहरात खासगी गाळा भाड्याने घेऊन तेथे कामकाज करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी तुळजापूरला जावे लागत आहे.
  • तलाठी यांचा शासकीय दुरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही होत नाही.
  • किलज आणि हगलूर गावासाठी एकच कोतवाल आहे, तो हगलूर गावात कधीच येत नाही, त्याचे काम एक खासगी इसम करतो आणि शेतकऱ्यांची लूट करतो. हा खासगी व्यक्ती बरेच पैसे घेत असल्याची तक्रार हगलूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

Next Post

 धाराशिव जिल्ह्यातील तीन ठिकाणी चोरीच्या घटना: लाखोंचा ऐवज लंपास

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

 धाराशिव जिल्ह्यातील तीन ठिकाणी चोरीच्या घटना: लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!