• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बीसीचे पैसे न भरल्याने शिवीगाळ करुन मारहाण

लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे एकाची आत्महत्या

admin by admin
May 28, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा : मयत नामे-वीरनाथ मल्लीनाथ अंदुरे, वय 45 वर्षे, रा. फणेपुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 25.10.2023 रोजी 18.00 वा. सु. फणेपुर येथे रहाते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-दादाराव कदम रा. मुर्टा ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) समीर पटेल रा. नणंद ता. निलंगा जि. लातुर यांनी नमुद मयत यांना बीसी न भरल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली व कापून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याने यातील आरोपीचे भीतीने व त्रासास कंटाळुण मल्लीनाथ अंदुरे यांनी आत्महत्या केली. अशा मजकुराच्या अपघाती मृत्यु नंबर 45/2023 मध्ये झालेल्या चौकशीवरुन निष्पन्न झाल्याने फिर्यादी नामे- मंगल वीरनाथ अंदुरे रा. फणेपुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

कळंब : आरोपी नामे-परमेश्वर श्रीहरी खरबडे, रा. गांधी नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.11.05.2024 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. गांधी नगर कळंब येथे फिर्यादी नामे-आशा यशवंत वाघमारे, वय 32 वर्षे, रा. एकुरगा पोस्ट जवळा खु ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पत्नीला बोलण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन चाकुन पोटात वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आशा वाघमारे यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 504, 506, सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा चे कलम 3(1)(आर),3(1)(एस), 3(2), (व्ही.अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : आरोपी नामे-निखील यशवंत चव्हाण, रा. शास्त्रीनगर तांडा दाळिंब, 2) विशाल भिल्लु राठोड, 3) गोपाळ भिल्लु राठोड, 4) प्रेमनाथ निळु जाधव, 5) शिवाजी निळु जाधव, रा. अचलेर ता. लेाहारा, 6) निर्माला रमेश जाधव, रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.25.05.2024 रोजी 10.00 वा. सु. अचलेर ता. लोहारा येथे फिर्यादी नामे-अविनाश बाबू जाधव, वय 30 वर्षे, रा. अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, काठी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश जाधव यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 336 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव शहरात छोटा टेम्पोने धडक दिल्याने एक ठार

Next Post

येरमाळा, उमरगा, मुरूम येथे चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

येरमाळा, उमरगा, मुरूम येथे चोरी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!